[gtranslate]

funny-marathi-status-and-quotes-collection

Funny Marathi Status For WhatsApp & Facebook 2021

Fun is ingrained characteristics of all the happy people. The most fun loving people in the world are the one whose hearts are filled with love and care for others. Life would be useless when fun was not there.

People can have fun many ways such as enjoying a film, going on vacation and enjoy the company of friends, partying, etc.

However when you cant have fun while reading and sharing funny messages, images, and poems or watching comedy films.

मी माझे आजोबा जसे, निद्रा आणि शांततेत पार मरायचे .. ????गलबला व त्याच्या कार मध्ये ???? प्रवासी सारखे प्रोफाइलमध्ये नाही.

या कुत्रा , कुत्रा , एक कुत्रा, चांगले कुत्रा, मार्ग कुत्रा, कुत्रा ,???????? कुत्रा ठेवा , एक कुत्रा, मूर्ख कुत्रा, व्यस्त कुत्रा, ???? कुत्रा , 30 कुत्रा, सेकंद कुत्रा ! … आता शब्द कुत्रा न वाचा.

कधी कधी द रोड कमी प्रवास कमी एक कारण प्रवास आहे.

चांगल्या कामाला मांजरापेक्षा ????माणसेच जास्त आडवी???? येतात !

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत…

मुलींना अक्कल ????असते का?

बॉस तुमको???? बदलना पडेगा.

मुर्खांशी वाद घालू नये, ????त्यांची संख्या १ ने ????वाढते !

मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी ????चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या ????पायानेच स्कूटि थांबवतील !

लग्न हि अशी एकमेव जखम आहे, ????जी होण्याआधी ‘हळद’ लावतात.

चर्चा तर होणारच… ????अप्पा निवडून येणारच !!!

मला पाठींबा ????कोण कोण देईल.

जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही….

प्रत्येक गोष्टीला अंत आहे ????म्हणूनच आम्ही शांत आहे…

कुणी चुकला की ????,आम्ही ठोकलाच!

आईचा आशीर्वाद ????आणि वडिलांच्या ????शिव्या

कुणीतरी आठवण काढतंय, ????बाकी काही नाही….??

मुलींकडे जेव्हा बोलायला काही???? नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. ????करून म्हशीसारख्या हंबरतात …

प्रेम जिच्यावर करायचं???? तिच्याच घराभोवती फिरायचं …
आणि एखद्या दिवशी???? तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!
दाबून जेवायचं,???? सगलं विसरून ….

Cool Funny Marathi Status

सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् ???? नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते… —

आयुष्यात त्या ????व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
अन जुन्या ‪Item‬ च्या???? दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!

आज ‪तिने‬ मला ????पहील्यांदा Touch‬ केला….
आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती???? ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
आता त्या ‪वेडी‬ ला कोण???? ‎सांगनार‬ का तिचा,
‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव…

जो खर प्रेम करतो???? त्याचीच ओंजळ नेहमी ????रिकामी राहते…

प्रेमात कधीतरी???? टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून???? कधीच प्रेम करू नये.

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर…!!

वेळेबरोबर मन आणि???? मनाबरोबर माणसे ????कशी बदलतात कळतच नाही..!!????

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

मैने कहा खुदा से,
क्या खूब दोस्त मिले है…????क्या खूब मैनें, किस्मत पाई है,
खुदा ने कहा हंसकर, “संभाल कर रख इसे…
ये मेरी पसंद है ???? जो तेरे हिस्से में आई है….!!

मैत्री करत तर दिव्यातल्या ????पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल ???? हृदयात अस एक मंदिर करा .

फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो???? आपलयाला जरापन आवडत नाही ….

तुमचा आजचा???? संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य ???? निर्माण करतो.