[gtranslate]

marathi-Quotes-Intelligent-motivational-status

Motivational Marathi Quotes | Status | Sayings | 2021

Nothing great is ever achieved without great enthusiasm. This is the absolute truth and no can deny the fact. We have one life and living it to the fullest is the message we have to spread.

When people find their life in despair, it is actually not. It’s just the attitude and the person feeling such needs hope.

We have collected some motivational status in the Marathi language so that all the Marathi speaking and understanding people can share it with the people lost hope and are complete despair.

The best thing about time is that it changes and even when the person is really in despair. It’s our moral duty to bring the people into the light of happiness and hope.

ड अनुकूल n वाईट परिस्थिती राहण्याची जग याचा एक भाग असे म्हटले जाते, पण सर्व त्या परिस्थितीत गालातल्या गालात हसत , आर्ट ऑफ लिविंग म्हणतात !!!

“मी नाही केले माझ्या कारकीर्द अधिक 9000 शॉट्स . ????????मी जवळजवळ 300 सामने गमावले आहे. 26 वेळा मी शॉट जिंकून खेळाचा विश्वसनीय केले नाही. मी पुन्हा पुन्हा माझ्या ????????आयुष्यात प्रती अयशस्वी केले आणि . आणि मी यशस्वी का आहे. “

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

माझं नावंच घेतलं नाही;

माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;

माझा फोन घेतला नाहीं ;

मला बसायला खुर्चीच दिली नाही;

मला मानच दिला नाही.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

मला विचारलच नाही;

मला Good morning केले नाही;

मला निमंत्रणच दिलं नाही;

सोडुन द्या हो!

सोडायला शिकलं कि मग पहा,

निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.