Status And Quotes WhatsApp

[Cool] मराठी | Marathi Status For WhatsApp & Facebook 2018

Latest Marathi Status For WhatsApp, Facebook Attitude WhatsApp Status In Marathi Cool Marathi Status Message Facebook Status In Marathi Twitter Qoutes In Marathi Marathi Sad Status For Facebook WhatsApp Marathi Love Status Marathi Status On Life

This time we come up with the latest Marathi status for WhatsApp, Facebook, Instagram, Twitter about latest, attitude, cool Marathi status message, love status, and Marathi status on life.

Marathi मराठी Languages is an Indo-Aryan language widely spoken predominantly by the Marathi people of Maharashtra, in India. It is listed as the 19th language spoken by people in the world, and 4th in India after Hindi, Bengali, and Telugu.

मराठी | Marathi WhatsApp Status Collection

Latest Cool Marathi Status For WhatsApp, Facebook

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे

दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही
The beauty of flowers can never be seen by the beauty of flowers

Download Video

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
If one’s anger rests in one moment of anger, then one hundred percent of repentance can be read

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते
A good poem makes the person sensitized.

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच
The power of patience and forgiveness is in the human being that it succeeds

न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं
Never lose sight of nothing, never tired, and sometimes even luck with the stupendous people

जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीतJ

ज्याची कृती सुंदर तो सुंदर!
Whose action is beautiful is beautiful

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
Those who want more things, they lose everything.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव
Human beings only human beings

जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे
What are the lights that you do not want to burn

मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील न ा?
I do not know whether you need it or not?

Download Video

Marathi Attitude Status For WhatsApp

An attitude is an evaluation of an attitude object, ranging from extremely negative to extremely positive. Most contemporary perspectives on attitudes also permit that people can also be conflicted or ambivalent toward an object by simultaneously holding both positive and negative attitudes toward the same object.

Here is a list of Marathi Attitude Status you will love to share these on Whatsapp, Facebook and Twitter.

whatsapp-status-in-Marathi for girlfriend

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
He who won his own world won the world.

हैराण करतात त्या जटा आणि घायाळ करतात त्या बटा
They break the yoke and knock them out

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस
The man who corrected the mistake, the godmother

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे
If we want to fight, like Tigers, we fight like Shiva

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात
Flowers need to be a scent of perfumed aroma

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा
Build your need wherever you go

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही
The game is not over yet because I have not lost it yet

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच
If someone went wrong, we hit Him

चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू
If you make a mistake, wait, but wait for the bunny

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत
Never be afraid of cigarettes

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा
Look at others for good looks and keep an eye on yourself

मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही
Fearlessness is not created without reflection of mind

सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते
We do not even hunt for cheap things

काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला
If you want to change something, then change yourself first.

आपल्याला जो नडला त्याला फोडला

Funny Marathi Status Message

माझ्याशी नडेल तो नरकात सडेल
If he finds me, he will be in hell

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही
No learning, knowledge is never wasted

आपले नाव ऐकले की गाव हलते

कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते
Duty seeds can be strengthened by the association of plant

जडतो तो जीव, लागते ती आस
It is a living soul

हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे
Heartless lip movement is useless

उत्तुंग भरारी घेऊ या
Let’s take a breathtaking fare

ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत
The hearts should be given to each other, not subject to each other

ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली
All-round help is better than throttle assurances

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका
If you want to do good work, do it immediately

तुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागत ं.
If you do not listen then … the heart needs to thrust

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
One yarn of happiness, 100 threads of grief

माझ्या स्वप्नात का येते ती?
What happens in my dream

बस झालं, आता जशी दुनिया तसा मी
Just like the world, I’m just like that

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=1X14oFYyA0Y[/embedyt]

Download Video

Facebook Status In Marathi

mathi whatsapp facebook status

Facebook is an American online social media and social networking service company based in Menlo Park, California. Its website was launched on February 4, 2004, by Mark Zuckerberg. Marathi People love to use facebook in their free time. Here are best marathi facebook status.

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही
There is no cost to the people here only

हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस
You read this, and you are near

चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते
The mistake is wrong, no one has any significance

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये
Do not leave debt, enemies and even some of the diseases

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच
You do not want to do the same thing and do not kill it

जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
If you ignore your mistakes, then the truth will turn away from you

आम्ही मराठी दिसतोच सुंदर
We look beautiful in Marathi

आपले नाव ऐकले की गाव हलते
Your name has heard that the village moves

जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते
And whatever comes out of the heart, it goes away

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो
If the road is beautiful, do not ask where it goes

जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी
Silk joining, your silk thread

चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात
A good thought is a good start to the day

गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो
Proudly God becomes a demon, but humbly becomes a human being

अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम
It’s good to forgive the offender, forget it better than it

Read More: Marathi Status on 99 Status

Twitter Quotes In Marathi

Twitter is an online news and social networking service on which users post and interact with messages known as “tweets”. Tweets were originally restricted to 140 characters, but on November 7, 2017, this limit was doubled for all languages except Japanese, Korean, and Chinese. So now lengthy status can be easily tweeted o  twitter. Here are some top marathi status for twitter.

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही
Money does not work with four sweet words

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत
The closest money will end in a while; But keep track of the way to earn before it ends

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो ,

सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो
In the house of God, I pray one to another, to keep her happy, to whom I love

चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे
Good behavior is the first stage of the road to success

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका
Learn to know the direction of the wind from the grass slopes.

नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा
Do not say no to be foolproof when you have to say no

प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो
Why do I see her face in every girl?

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा
Do not ever mourn the pain; If you can think of sharing your happiness

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा
Put yourself in the place of judging someone as a criminal

माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच
What is the turquoise name of my name and what is the last thing you can do

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे
It is better to be late rather than never

एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये
One hand donation should not be given to the other hand

Marathi Sad Status For Facebook WhatsApp

वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते
Pains of pain are only understood by pain

ईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले
Better to stay alone than brick people

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका
If there is any reason for your grief, do not hurt others

तुझ्या पिरतीचा हा विंचु मला चावला
This bitch of your heart bites me

“जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
The wound cannot be forgotten

आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले
Even today it happened again, I had tears in my eyes

वाट पाहीन पण तुलाच घेउन जाईन
I will wait, but you will take it

ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील
Do you know, why do not you cry while you are not me, remind me of

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
Tears know and match the heart.

कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल
Do not wait for someone to wait or wait for that one

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही
Can not bring back the moment gone

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो
Those who have beautiful thoughts never have to be alone

Download Video

Marathi Love Status

प्रेम म्हणजे काय असतं.जस सुखाला 😏 😎 दुःखाशी असतं,हसण्याला रडण्याशी असतं,रात्रीच्या अंधाराला  😎 सकाळच्या उजेडाशी असतं.

नाही कळले कधी, जीव वेडावलाओळखू लागलो तू मला मी तुलानाही कळले कधी,😏 😎 धुंद हूरहुर ही श्वास गंधावलाओळखू लागलो तू मला मी तुला

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ….अग वेडे कस सांगू😏😎,…तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी“म” म्हणजे मन माझं

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…यात फरक एवढाच की, 😎 😎दुखनारया मनाला आवर घालता येत 😏 😎 नाही आणि गुलाबाला,तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे
The world will look beautiful, you just need to fall in love

“चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची
Hey, this is the first love

जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
The world can be won by love, not hostile

“असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे
That should be love, not only with word but insight

माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
The more they love the people, the more they stop

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
Only the one who loves the love always remains empty

जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.
True love is the only one who can take the form of devotion

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय
Inner intimate love is the love of love

तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर
I leave for you, but I still believe in the wind, on my love

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला
The effect of the tangent of the tangle is to love that love

कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

तुमहाला माहीती आहे, जेवहा तुमही,प्रेमात 😎आहात तेव्हा तुमही झोपू नाही शकत,कारण स्वप्नांन स्वप्नांच्या प्रत्यक्ष😎 चांगले आहे.

प्रेम म्हणजे वणवा होऊन, जाळत जाणंप्रेम म्हणजे जंगल होऊन, जळत जाणं

थकतात नेत्र जेथे, 😎 तेथेच भेटशी तूसरतात अर्थ जेव्हा, तेव्हाच बोलशी तू

मला तुझं हसणं हवं 😏आहे,मला तुझं रुसणं हवं आहे,तु जवळ नसतांनाही,मला तुझं असणं हवं आहे…

तु कुठे ही असली 😎तरी माझ्या जवळ आहेस,तु कशीही असलिस तरी 😏 आजही माझी आहेस…

तू फक्त नेहमी सोबत रहा 👞👞 तू सोबत असली की 😏 😎 मला माझाही आधार लागत नाही. मी दुसरं काही तुझ्याकडून मागत नाही..

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,पण टाईमपास म्हणून कधीच😏 प्रेम करू नये.

कोणीतरी तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा, ” त्यायांच बोलण वेगळ असंत😎 .तुमहाला सुरक्षित व आरामदायी वाटते.

प्रेमाचा स्थितीत दुसर्या व्यक्तीच्या आनंद आपल्या स्वत:😏 च्या करणे आवश्यक आहे.

प्रेम कधीच नैसर्गिक मृत्यू नाही. कारण आम्हाला😎 त्याच्या स्रोत भरुन काढणे कसे माहित नाही,असे मृत्यू हे अंधत्व आणि चुका आणि विश्वासघात मुळे आहे.

एकदा एक वेळी एक मुलगा एका मुली वर प्रेम कऱाय😎चा,😎 आणि तिच्या हशा एक प्रश्न होते त्याच्यासाठी.😏 जयाच्या उत्तरासाठी संपूर्ण जीवन तो खर्च करू इच्छित.

कोणीही किंवा कवी ही कधीही मोजू नाही 😎शकत कि हृदय किती धारण करू शकते.

माझे बाबा सांगतात, आपण पहिलीच वेळ प्रेमात पडणे ,ते कायमचे बदल 😏 आणते.काही हरकत नाही पण प्रयत्न किती कठीण, त्या भावना दूर कधीच नाही जात.

हे एक तुटलेली मन येत एक चांगले लक्षण आहे. हे आम्ही काहीतरी प्रयत्न केला आहे म्हणजे.

ती एक झालेली भावना, एक अभिव्यक्ती. तो एक अनुभव रूप आहे .  आपण तो वाटत एकदा , जगातील इतर कोणतयाही गोष्टी सारखे आहे.

आपण कोणीतरी आपले जीवन कोणासोबत उर्वरित  खर्च करू इच्छित, लक्षात ठेव्हा, आपण  आपल् उरलेल जीवन शक्य तितक्या लवकर प्रारंभ करू इच्छिता.

Download Video

Marathi WhatsApp Status On Life

Here are few Marathi statuses on life | मराठी स्टेटस जीवन Hope you love to read and enjoy..

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे
In precious life you want

आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा
Make life beautiful and make it beautiful

केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो
Not just coincidence. Every occurrence of life has a meaning

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे
Being satisfied is the biggest pleasure in life

जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे
Life is not the last line. It’s like a horizontal horizon

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका
Learn the technology of science but do not lose the spell of life

आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका
Have love in life, but do not display love

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो
Life is in a true warm hospitality

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
Duty is important than life.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे
Compromise is another name for life

जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य
Life in the blind: A car that destroys a car is a laugh

आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
Make mistakes in life but do not break anybody’s faith

तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन
I am here with nothing but life, just life

नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे
I do not want to leave you without leaving my life

जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे
Life is a beautiful combination of laughter and tears.

कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो
If this is the beginning of life, then sacrifice will end it

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं
Life may be a little bit, but our people will be interested

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा
Put the most faith in your life

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील न ा?
If I feel alone on the path of life, my hand will not help me?

याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे
Urge is the most difficult oratory in life

About the author

Syed Moin Ali

Hello My Name is Syed Moin Ali and I am the founder of PC Learnings Here on this blog I write about Blogging, SEO, Internet Tricks, Social Networking Site, and Make Money

Add Comment

Click here to post a comment